अटी व शर्ती


Term's and Conditions :

● माहितीची अचूकता : या ब्लॉगवर प्रकाशित केलेली केंद्र - राज्य पुरुस्कृत योजना माहिती, ई - केवायसी प्रक्रिया, पात्रता प्रवेश परीक्षा, ऑनलाईन अर्ज करण्याची प्रक्रिया व इतर शैक्षणिक माहिती केवळ मार्गदर्शनासाठी आहे. अधिकृत निर्णयासाठी सबंधित संकेतस्थळावर प्रत्यक्ष भेट देऊन पडताळणी करणे आवश्यक आहे.


● वापरकर्त्याची जबाबदारी : ऑनलाईन अर्ज भरतांना किंवा इतर माहितीचा वापर करतांना होणाऱ्या कोणत्याही तांत्रिक अडचणीसाठी किंवा बदलांसाठी ब्लॉगर जबाबदार राहणार नाही.


● बौद्धिक संपदा : या ब्लॉगवरील मजकूर केवळ वैयक्तिक वापरासाठी असून, ब्लॉगरच्या परवानगीशिवाय व्यावसायिक कारणासाठी नक्कल किंवा प्रकाशित करण्यास मनाई आहे.


● बदल करण्याचा अधिकार : काळानुसार योजनांच्या नियमांत किंवा कार्यपद्धितीत होणाऱ्या बदलानुसार या ब्लॉगवरील नियम व अटींमध्ये सुधारणा करण्याचे सर्व अधिकार ब्लॉगरकडे सुरक्षित आहेत.


Post a Comment

0Comments

Post a Comment (0)

#buttons=(Accept !) #days=(20)

Our website uses cookies to enhance your experience. Check Now
Accept !